अडगळीतले मराठी शब्द (मराठवाडा, ग्रामीण)

आजचे युग हे इंटरनेट चे युग आहे असे म्हटले जाते. या इंटरनेट ने अगदी खेडीपाडी वाडी वस्त्या एकमेकांशी जोडल्या. अगदी शेतात काम करणारा शेतातील मजूर असो की मग एखादा गुराखी अगदी एक क्लिक वर दिल्ली मध्ये काय सुरू आहे हे पाहू लागला आहे. जग बदलल तशी बोलीभाषा बदलायला लागली. काही …